“श्वासांच्या प्रवासात थकलेली शरीरे,घड्याळाच्या काट्यासवे अंतर देणारे चेहरे. शेवटी राहतो भूतकाळ आठवणींचा,खडखडाट होणार असतो चाळळ्या जाणाऱ्या पानांचा. खूप सारे शब्द उरतात मांडायला पण नसतो कुणीच श्रोता ते ऐकायला. जीवन याहून वेगळे ते काय, जे आता आहे ते नंतर संपून जाणार आहे,अन जे आता संपणार आहे ते परत उत्त्पन्न होणार आहे.” Philosphical Quotes Author:स्पर्श