Quotessence
Home / Authors / Damodhar L. Vanjari

Damodhar L. Vanjari Quotes

Author

Filter quotes by topic

Famous Damodhar L. Vanjari Quotes

“मनातल्या मनातल्या मनात........ मनातल्या मनातल्या मनात राहतो मी एक एकच्या अनेक विचारांच्या घरात, जे करावे ते न करायला, जे न करावे ते करायला का रे, असं जनु ढग नसताना होई पवसाचा फवारा किती तरी, होवुनी मनी दुःखी तरी, देवा...! दाखवतो मि हसीत खुशी. हसीत खुशीत झाला मनाचा त्याग.. का रे, असं वाटेत आलेल्या किती तरी विचारांचा कुठे होई थांब. थांब न मिळे कुठे ही जिथे मन करे तिथे ही. मनातल्या मनातल्या मनात. दामोधर ल वंजारी __Damodhar L. Vanjari”