“आज रात्री जमलं तर मला इथल्या 'हेरोडिअन' या प्राचीन अॅम्फिथिएटरमधे नाटक पाहायचं होतं. मनात धास्ती होती. शहर परकं. सगळं अनोळखी. अपरात्री या हॉटेलात जागा मिळाली नाही तर तर काय करू? ही काळजी मनावेगळी करत हॉटेलच्या बाहेर पडले.” TravelTheatreGreek Theater Book:Greekanjali Source: Greekanjali